Chandrakant Khaire | ‘मुख्यमंत्री ठाकरेंनीच गृहमंत्रिपद घ्यावं’...तर महाराष्ट्राला चांगली दिशा मिळेल- खैरे | Sakal |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासोबतच गृहमंत्रिपदही घ्यावे. त्यामुळे महाराष्ट्राला चांगली दिशा मिळेल, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलीय.
#ChandrakantKhaire #ThacakareyGovernment #Marathinews #harashtranews #Marathilivenews